Specialty lovers of Bollywood stars including designer Anita Dongre collection for Festive Season!
फेस्टिव्ह सिझनसाठी डिझायनर अनिता डोंगरेच्या कलेक्शनसह बॉलिवूड तारकांचे खास लूक्स! By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 06:07 PM2018-10-28T18:07:02+5:302018-10-28T18:13:36+5:30Join usJoin usNext आपल्या संस्कृतीमध्ये दागिन्यांना फार महत्त्व आहे. विशेषतः स्त्रियांच्या दागिन्यांमध्ये अनेक वेगवेगळे ट्रेन्ड पाहायला मिळतात. सध्या फेस्टिव्ह सिझन सुरू असून आपल्या हटके पण क्लासी लूकसाठी सर्वजण अनेक पर्याय शोधत आहेत. अशातच प्रसिद्ध डिझायनर अनिता डोंगरेच्या कलेक्शमधील बॉलिवूड तारकांचे काही लूक्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे फेस्टिव्ह सिझनसाठी सर्वांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी तुम्हाला मदत करतील...टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्सfashionBeauty Tips