करवली म्हणून मिरवायचंय? 'हे' फॅशन ट्रेंड ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 19:51 IST2018-11-28T19:46:21+5:302018-11-28T19:51:00+5:30

सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू असून त्यासाठी तयारी करण्यात अनेकजण व्यस्त आहेत. अशातच तुम्हीही तुमच्या बहिणीच्या किंवा बेस्ट फ्रेंडच्या तयारीमध्ये व्यस्त असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही ऑप्शन सांगणार आहोत. या वेडिंग सीझनमध्ये ब्राइड्समेड्ससाठी नवीन फॅशन स्टाइल्स ट्रेडिंगमध्ये आहेत. नवरीसोबत तिच्या मैत्रीणी आणि बहिणींसाठी हटके लूक लक्षात घेऊन काही ट्रेडिशनल आणि ट्रेन्डी स्टाइल्सचे ऑप्शन्स सांगणार आहोत.