Aamna sharif latest sizzling photos went viral on internet see pics
ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली अभिनेत्री आमना शरिफ, फोटो पाहून चाहते झाले थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 05:04 PM2021-04-15T17:04:49+5:302021-04-15T17:15:23+5:30Join usJoin usNext अभिनेत्री आमना शरीफ तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram) अलीकडेच आमनाने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram) आमना शरीफने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांचा मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram) आमना शरीफने 'कभी तो होगा' या टीव्ही मालिकेद्वारे टीव्ही जगतात पदार्पण केले. यात तिने कशिशची भूमिका साकारली होती. (Photo Instagram) अभिनेत्री आमनाने बॉलिवूडमध्ये 'एक खलनायक' आणि 'आलो चाट' सारखे चित्रपटांमध्ये केले आहे.(Photo Instagram) करिअरच्या सुरुवातीला आमना शरीफने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.(Photo Instagram) अभिनेत्री आमना शरीफला इन्स्टाग्राम 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)टॅग्स :टेलिव्हिजनTelevision