Aamna Sharif see in yellow lehenga looked very glamorous photos goes viral on social media
आमना शरीफच्या पिवळ्या रंगाच्या लेहंग्यातील देसी लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा हे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 05:18 PM2021-04-20T17:18:09+5:302021-04-20T17:18:09+5:30Join usJoin usNext नुकतेच आमना शरीफने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत आमना शरीफने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला असून ती ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. आमना शरीफने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. आमनाने आतापर्यंत लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ज्यात कही तो होगा, होगें जुदा ना हम, एक थी नायिका यांचा समावेश आहे. या शिवाय ती जंक्शन, आलू चाट, आओ विश करें, शक्ल पे मत जा, एक व्हिलेन यासारख्या चित्रपटात दिसली आहे. आमना शरीफ जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या रूही चित्रपटातही झळकली आहे. आमना शरीफ सोशल मीडियावर ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. आमना शरीफ सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर तिचे १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.