अंकिता लोखंडेचे सुशांतवर जिवापाड प्रेम होते. जिथे गरज होते तिथे नेहमी अंकिताने सुशांतला साथ दिली. अचानक त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते वेगळे झाले. ब्रेकअपनंतर अंकिताने स्वतःला सावरले. तिचा मेकओव्हर पाहून चाहते तिला तिच्या ब्रेकविषयी प्रश्न विचारायचे. मात्र नंतर अंकितालाही त्या गोष्टीचा फारसा फरक पडला नाही.