PICS:डेनिम जीन्स आणि जॅकेट घालून अनन्या पांडेनं केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा किलर लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 07:16 PM2022-08-24T19:16:32+5:302022-08-24T19:16:32+5:30

अनन्या पांडे सध्या तिच्या 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनन्या पांडे इंस्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच, अनन्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये, अनन्या डेनिम बेल बॉटम जीन्स आणि डेनिम जॅकेटमध्ये दिसत आहे. यासोबत तिने ब्लॅक व्हाइट क्रॉप टॉप कॅरी केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

तिचा लुक पूर्ण करण्यासाठी अनन्याने तिचा स्मोकी मेकअप, पांढरे स्नीकर्स आणि केस खुले ठेवले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये, अनन्या पांडे तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनन्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)