अंबानीच्या सोहळ्यात अनन्या पांडेच्या लूकची चर्चा, मनमोहक फोटो होतायत व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 05:07 PM2024-07-08T17:07:48+5:302024-07-08T17:17:40+5:30

अनन्या पांडेची गणना बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते.

अनन्या पांडेनं फॅशन आयकॉन म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

नुकतंच तिनं अनंत अंबानी आणि राधिका यांच्या संगीत सोहळ्यात हजेरी लावली.

या संगीत सोहळ्यासाठी अनन्या हिनं खास लूक केला होता.

अनन्यानं गोल्डन साडी नेसून संगीत सोहळ्यात सर्वांचं लक्ष वेधलं.

याचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संगीत सोहळ्यातील फोटोंना अनन्याने 'Celebrating my favourite people and their beautiful love' असे कॅप्शन दिले आहे.

अनन्या पांडे गोल्डन साडीवर डायमंड ज्वेलरी परिधान केल्यानं तिच्या लूकमध्ये आणखी भर पडली.

या ग्लॅम लूकमध्ये अनन्या ही एकदम हॉट दिसत आहे.

चाहते अनन्याच्या स्टाईलचे आणि तिच्या सिझलिंग अवताराचे कौतुक करत आहेत.