Avneet Kaur : ये चमकिला बदन! अवनीत कौरचा ग्लॅम लूक; साडीत दिसतेय फारच सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 06:41 PM2024-06-06T18:41:39+5:302024-06-06T18:51:38+5:30

अवनीत कौर ही खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

अवनीत कौरची फॅशन हटके असून तिचा लूक नेहमी एकदम भारी असतो.

अवनीत सोशल मीडियावर एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. चाहते तिच्या फोटोंची आतूरतेने वाट पाहत असतात.

अवनीत हिनं नुकतेच सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

साडीमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहे. तिचे फोटो काही वेळातच व्हायरल झाले आहेत.

या लूकसाठी तिने अतिशय मिनीमल दागिने घातले आहेत. बोल्ड पोझ देत तिनं चाहत्यांना घायाळ केलंय.

अवनीत कौरच्या ब्लाउज डिझाइनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डीप नेक ब्लाउजमुळे ती आणखीनच सुंदर दिसली.

साडीमध्ये अवनीतच्या अदा पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.

अवनीत लहानपणापासून अवनीत मनोरंजनाच्या दूनियेत काम करत आहे. यामुळेच तो सोशल मीडियावरील तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे.

अवनीतने टिकू वेड्स शेरू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात अवनीत नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत होते.