वरुन धवन आणि टायगरला श्रॉफला विसरा, या मराठी अभिनेत्याची पिळदार बॉडी बघा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:38 PM2021-05-03T16:38:17+5:302021-05-03T16:47:34+5:30
बॉलिवूडधले वरुण धवन आणि टायगर श्रॉफ त्यांच्या फिटनेस फंडासाठी प्रसिद्ध आहेत. मराठीतही आता अशीच पिळदार बॉडी बनवत मराठी अभिनेता फिटनेस फ्रिक बनला आहे