कधी काळी 'या' अभिनेत्यावर जीवापाड प्रेम करत होती सोनाली बेंद्रे, पण 'या' कारणाने होऊ शकले नाही एक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 02:48 PM2020-07-27T14:48:39+5:302020-07-27T15:12:37+5:30
सोनालीबाबत अशी एक चर्चा तेव्हा ऐकायला मिळत होती की, ती तिच्यासोबत अनेक सिनेमात दिसलेल्या एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. पण तिने कधी सांगितलं नाही.