'Fashion' is it, Jalwa ...! ramwalk
'फॅशन' का है ये, जलवा...! By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:08 PM2019-01-26T16:08:46+5:302019-01-26T16:22:06+5:30Join usJoin usNext फॅशनच्या दुनियेत कोण काय परिधान करल अन् नाही हे कुणीच सांगू शकत नाही. बघा या मॅडम काय म्हणतायेत... Give me Damn रॅम्पवॉक करताना आपला ड्रेसकोड अन् त्यावरील संदेश नेहमीच चर्चिला जातो यांच्याकडं पाहून म्हणाव लागेल... तुझा झगा गं.. झगा गं...वाऱ्यावरती उडं मी लाजत नाही, मला फक्त तू आवडत नाहीस, असं या मॅडमला म्हणायचंय फॅशनच्या जलव्यात वावरताना ड्रेसवरील संदेश काळजीपूर्वक पाहायला हवं, नायतर... माय लाईफ माय रूल... असंच या बाईसाहेबांना सूचवायंच आहे. माझ्याकडं पाहा पण माझा फोटो काढू नका असं स्पष्ट शब्दात या ताईसाहेबांनी सांगितलंय यालाच म्हणायचं विरोधाभास, या मॅडम कमी हेच जास्त असं सांगतायेत अन् ड्रेसकोड पाहा यांचा आम्ही जातो पॅरीसला, आयफेल टॉवरसारखा तर या मॉडेलचा ड्रेसंय माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटारडी आहे... किती हा स्पष्टपणा आहे यांच्याकडे. नरकात जा तू... अशी खुन्नस दिल्यावर कोणीतरी प्रेमानं जवळ जाईल का यांच्या. लाल परी मैदान खडी.... रॅम्पवॉकवरुन प्रदर्शन करणारी अबोल परी टॅग्स :फॅशनfashion