लग्नबंधनात अडकण्यास मराठमोळी अभिनेत्री सज्ज, लग्नापूर्वीच्या विधींना उत्साहात सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 04:26 PM2021-04-30T16:26:42+5:302021-04-30T16:44:36+5:30
‘लव्ह लग्न लोचा’ ‘भुताचं हनिमून’ आणि ‘माणूस एक माती’ या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. ३ मे रोजी लग्न बंधनात अडकणार आहे.