अनंत-राधिकाच्या लग्नात जान्हवी कपूरच्या मोराच्या ड्रेसने वेधलं लक्ष, पाहा हे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 05:21 PM2024-07-06T17:21:34+5:302024-07-06T17:58:41+5:30

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जान्हवी कपूरने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधलंय

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री

जान्हवी कपूरने अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात परिधान केलेल्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा आहे

जान्हवी कपूरने मोरपिशी रंगाच्या ड्रेसवर नेसला आहे. तिच्या पदराच्या काठावर मोरपिस असलेले दिसून येतात

जान्हवी कपूरचा ड्रेस आणि त्यावर परिधान केलेलं मॅचिग ब्लाऊज चांगलंच व्हायरल झालंय

जान्हवी कपूरने अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात केलेला डान्स चांगलाच गाजला

जान्हवी कपूरचा हा ड्रेस तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेतलेली दिसतेय

जान्हवी कपूरच्या या अनोख्या स्टाईलचं सगळीकडे खूप कौतुक होतंय