विद्या बालन - नो वन किल्ड जेसीका. आलिया: पण हा नो वन कोण आहे?मुलाखतकार: आलिया तू करीअरमधल्या तुझ्या यशाचं श्रेय कुणाला देशील? आलिया: या यशाचं श्रेय मी माझ्या पालकांना देईन. विशेषत: आई आणि बाबांना.मुलाखतकार: तुला MS Office माहीत आहे का? आलिया: पत्ता सांग व्यवस्थित सांगते कसं जायचं ते.मुलाखतकार: टायगर श्रॉफ कोण आहे? आलिया: जॅकी अंकलनी वाघाचा बछडा आणलाय नी त्याला आपलं आडनाव दिलंय. किती गोड ना?मुलाखतकार: वंदे मातरम कुणी लिहिलं? आलिया: ए. आर. रेहमानमहेश भट: बेटा ऋषिकेश असं त्या जागेचं नाव का पडलं माहीत आहे तुला? आलिया: हो कारण ऋषि कपूरचं त्याठिकाणी मुंडन करण्यात आलं होतं.मुलाखतकार: वीज चमकलेली आधी दिसते मग गडगडाटाचा आवाज येतो असं का होतं? आलिया: कारण डोळे पुढे आहेत नी कान मागे.आलियाचा सगळ्यात आवडता जोक: मुलाखतकार: मोदींचं पहिलं नाव काय आहे? आलिया: अब की बारआलिया भटला बुद्दू ठरवणा-या जोक्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कौतुकाचा भाग म्हणजे स्वत: आलिया या सगळ्यावर न चिडता अनेक जोक पोट धरून हसवणारे आहेत असं म्हणते. तिच्यावर असलेल्या शेकडो जोक्सपैकी निवडक जोक्सचा हा स्लाईड शो.