आजकाल या अभिनेत्री आपला प्रेग्नंसीचा काळ एंजॉय करताना दिसतात. त्या बेबी बंपसोबत कॅमेऱ्यासमोर येतात. सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नंसी काळातले फोटो शेअर करतात. एवढंच नाही तर प्रेग्नंसीच्या काळात खास फोटोशूटही करतात. असेच फोटोशूट अभिनेत्री काल्की कोल्चीनने करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.