Kangana Ranaut is a Queen and her house is her palace. See inside pics
एखाद्या राणीप्रमाणेच आहे कंगना रणौतचा थाट, पाहा तिच्या आलिशान घराचे फोटो By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 06:00 AM2021-04-16T06:00:00+5:302021-04-16T06:00:02+5:30Join usJoin usNext कंगना रणौतने खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे. कंगनाला बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना तिने आपले स्थान निर्माण केले आहे. कंगनाने काही वर्षांपूर्वी मुंबईत मोठाले घर घेतले आहे. या घराचे इंटेरिअर करताना तिने स्वतः लक्ष दिले आहे. कंगनाच्या आजीचे घर ज्याप्रकारे होते, त्याप्रकारे तिने घराचे इंटेरिअर करण्याचा प्रयत्न केले आहे. कंगनाने घराची सजावट करताना अनेक जुन्या प्रकारच्या वस्तूंचा विशेषतः लाकडाचा वापर केला आहे. दिग्दर्शक विकास बहलची पत्नी ऋचा बहलने कंगनाच्या घराचे इंटेरिअर केले आहे. कंगनाच्या मुंबईच्या घराप्रमाणेच तिचे मनालीचे घर प्रचंड मोठे आहे. टॅग्स :कंगना राणौतKangana Ranaut