Kangana Ranaut stunning look in yellow saree photos went viral on social media see pics
पिवळ्या रंगाच्या साडीत कंगना राणौत दिसली खूप स्टनिंग, क्लासी लूकने घायाळ झाले चाहते By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 12:39 PM2021-04-10T12:39:14+5:302021-04-10T12:39:14+5:30Join usJoin usNext बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावर नेहमी चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम) सोशल मीडियावर कंगनाचा स्टायलिश आणि क्लासी लूक पहायला मिळतो. (फोटो: इंस्टाग्राम) नुकतेच कंगना राणौतने पिवळ्या रंगाची साडी, ब्लॅक गॉगल्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम) आतापर्यंत तिच्या या फोटोला जवळपास ७ लाख ३६ हजार लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) कंगना राणौत सौंदर्य आणि ड्रेसिंग सेन्समुळे ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम) कंगना राणौतचे इंस्टाग्रामवर जवळपास ७.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)टॅग्स :कंगना राणौतKangana Ranaut