Lata Mangeshkar: लाडक्या आज्जीच्या आत्म्याच्या शांतीसाठी नातीची प्रार्थना! जनाईची लता दीदींना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 12:20 AM2022-02-09T00:20:12+5:302022-02-09T00:24:54+5:30
Lata Mangeshkar: लता मंगेशकरांच्या एका नातीने आज्जीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केल्याची माहिती मिळाली आहे.