'घरोघरी मातीच्या चुली' फेम प्रतिक्षा मुणगेकरचा साऊथ इंडियन लूक; साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:19 PM2024-12-02T17:19:00+5:302024-12-02T17:24:53+5:30
'घरोघरी मातीच्या चुली' फेम प्रतिक्षा मुणगेकरचा दाक्षिणात्य अंदाज, नव्या फोटोशूटची होतेय चर्चा.