'नभ उतरु आलं!' मराठमोळ्या अभिनेत्रीने रिक्रिएट केला स्मिता पाटीलचा 'जैत रे जैत' अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:29 PM2024-06-04T16:29:40+5:302024-06-04T16:49:46+5:30

मालिका मालिका, सिनेमांमधील सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्रीने स्मिता पाटीलचा लूक पुन्हा जागवला आहे (smita patil, nandita patkar)

स्मिता पाटीलने जैत रे जैत सिनेमात सुंदर अभिनय करुन सिनेमा गाजवला

स्मिता पाटीलने जैत रे जैत सिनेमात साकारलेली चिंधीची भूमिका अजरामर झाली

मराठमोळी अभिनेत्री नंदिता पाटकरने स्मिता पाटीलचा हा लूक पुन्हा रिक्रिएट केलाय

नंदिताने हुबेहूब स्मिताचे जैत रे जैत सारखेच कपडे परिधान खास पोज दिल्या आहेत

नंदिताने स्मिता पाटीलचा लूक रिक्रिएट केल्याबद्दल चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय

नंदिता पाटकर सध्या व्हय मी सावित्रीबाई नाटकात अभिनय करतेय

नंदिताने अलीकडेच पंचक या मराठी सिनेमात अभिनय केला