Nora fatehi gave falling poses in blue bodycon gown see viral photos making headlines see pics
PICS: नोरा फतेहीने ब्लू ड्रेसमध्ये दाखवल्या आपल्या अदा, फोटो पाहताच फॅन्स म्हणाले - 'हाय गर्मी' ! By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 03:31 PM2021-05-06T15:31:39+5:302021-05-06T15:31:39+5:30Join usJoin usNext नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटो खूप व्हायरल होत आहेत. (Photo Instagram) ब्लू बॉडीकॉन गाऊनमधल्या तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Instagram) नोरा फतेही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नोराने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram) सोशल मीडियावर नोहा फतेही कधी ट्रेडिशनल लूक तर ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram) नोरा फतेहीने करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती. (Photo Instagram) नोराने बरेच आयटम साँग केले आहेत जसे की साकी साकी, दिलबर आणि कमरिया. (Photo Instagram) नोरा तेलगू चित्रपट टेम्परमध्ये दिसली. त्यानंतर ती तेलगू चित्रपट किक २ आणि बाहुबली मध्ये झळकली. (Photo Instagram) नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर 27 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.टॅग्स :नोरा फतेहीNora fatehi