Palak Tiwari Photos:ऑफ शोल्डर आउटफिटमध्ये पलक तिवारीने दाखवला बोल्ड अंदाज, कॅमेऱ्यात कैद झाल्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 04:54 PM2022-08-22T16:54:10+5:302022-08-22T16:54:10+5:30

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पलक तिवारीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड लूकमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये पलक काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर जंपसूटमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये पलक बाल्कनीत उभी राहून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पलक तिवारी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पलक तिवारी लवकरच 'रोजी: द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)