PHOTOS : रवीना टंडनची लेक सर्वांवर पडतेय भारी, ग्लॅमरस अन् घायाळ करणारा लूक चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:30 IST2025-01-22T18:21:13+5:302025-01-22T18:30:15+5:30

राशा थडानीच्या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

रविना टंडन हिची मुलगी राशा थडानी ( Rasha Thadani )हिने 'आझाद' सिनेमातून नुकतेच पदार्पण केलं असून तिचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय.

सिनेमातील राशाचं आयटम साँग प्रचंड हीट झालं आहे. राशाचं नृत्य आणि अभिनयाचं देखील सिनेमा प्रेमींकडून कौतूक होतय.

पहिल्याच सिनेमा प्रदर्शित झालाय, पण आताच राशा इतर स्टार किड्सवर भारी पडताना दिसतेय.

तिचा लूक, तिची स्टाईल प्रेक्षकांना आवडतंय. तिनं मोठा चाहतावर्ग जमवला आहे.

राशा सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आयुष्यातील अपडेट देत असते.

आताही तिनं शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.

या लूकमध्ये राशा एकदम ग्लमॅरस दिसतेय. या फोटोत तिची कर्व्ही फिगर दिसून येत आहेत.

राशानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं आपण या फोटोमध्ये पाहू शकता.

या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिनं आपल्या स्टाइलनंही सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.