रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचे इटलीतील व्हॅकेशनचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 05:42 PM2024-08-05T17:42:09+5:302024-08-05T17:51:30+5:30

Raveena Tandon daughter Rasha Tandon : रवीना अनेकदा आपल्या मुलीसोबत टूरवर जाते. सध्या ती इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसोबत तिची मुलगी राशाही चर्चेत असते. राशा रोज तिचे नवनवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. दरम्यान, राशाचे नवीन फोटो समोर आले आहेत.

रवीना अनेकदा आपल्या मुलीसोबत टूरवर जाते. सध्या ती इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

राशाचे नवीन फोटो सोशल मीडियावर दिसताच व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये रवीना टंडनची मुलगी राशा जीन्स आणि टॉपमध्ये दिसत आहे. राशाचा हा गेटअप चाहत्यांना खूप आवडतोय.

या फोटोत राशा बोटीत बसलेली दिसत आहे. राशाचा नवा लूक चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत आहे. राशाच्या या फोटोवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

या फोटोमध्ये राशा क्युट स्माइल करताना दिसत आहे.

या फोटोमध्ये राशा किलर पोज देताना दिसत आहे.

राशाच्या या फोटोंवर कमेंट करताना यूजर्स अभिनेत्रीची तुलना तिची आई रवीना टंडनसोबत करताना दिसत आहे.

राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

राशा अजय देवगणचा भाचा अमन देवगणसोबत झळकताना दिसणार आहे.