बोल्ड अँड ब्यूटीफूल आहे 'बढो बहू'ची अभिनेत्री रिताशा राठोड, फोटो पाहून ट्रोलर्सची होईल बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 03:42 PM2021-05-20T15:42:50+5:302021-05-20T15:48:21+5:30

रिताशा राठोड बढो बहु मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूकचेही चाहते कौतुक करु लागले. चेह-यांवरचा प्रचंड आत्मविश्वास आणि लक्षवेधी स्टाईलने चाहत्यांची मनं जिकंत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

रिताशा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.

ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.

याआधीही रिताशाचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

नुकतेच रिताशाने काही फोटो शेअर केले असून यांत तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. सोशल मीडियावर सध्या रिताशाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.

यातील एका फोटोत स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

विविध अंदाजातील रिताशाचे हे फोटो आहेत.

तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.

रिताशाच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

Read in English