PHOTOS: आपल्या लग्झरी लाईफस्टाईलसाठी ओळखली जाणारी सपना चौधरी साडीतील फोटोशूटमुळे आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 06:15 PM2021-05-20T18:15:54+5:302021-05-20T18:16:35+5:30

सपना चौधरीने इन्स्टाग्रामवर आपली काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Photo Instagram)

ब्लॅक आणि क्रिम रंगाच्या साडीत सपना खूपच सुंदर दिसतेय. (Photo Instagram)

सपना या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. (Photo Instagram)

सपना चौधरी आज एक मोठे नाव आहे. बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर सपनाच्या फॅन्समध्ये आणखी वाढ झाली. सपना चौधरी आज लग्झरीस लाईफस्टाईल जगते. (Photo Instagram)

वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर सपना चौधरी खूपच सक्रिय असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर तिचे 3 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)