नुसरत भरुचाचा हॉट लूक; सिझलिंग फोटोंनी जिंकली मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 18:01 IST2024-10-09T17:53:51+5:302024-10-09T18:01:43+5:30
नुसरत भरुचाचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे नुसरत भरूचा.
नुसरत भरुचाचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.
या फोटोशूटसाठी तिने काळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.
यात ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आवारात पाहायला मिळत आहे.
नुसरतने एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत. तिच्या दिलखेचक अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
मोकळे केस, साजेसा मेकअप असा तिचा लुक आहे.
नुसरत गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे.
सध्याच्या तरुण पिढीची ग्लॅमर क्वीन म्हणून तिला ओळखले जाते.
हे फोटो पाहून तिच्या फॅशन सेन्सची कल्पना आपल्याला येऊ शकते.
नुसरत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.