संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्यात आला.
धनगर समाजाचा कोल्हापुरात बकऱ्यांसह रास्ता रोको; आंदोलनकर्त्यांनी दिला इशारा
गगनबावड्यात जोरदार पाऊस; भुईबावडा घाटात दरड कोसळली, घरांमध्ये शिरले पाणी