'या आहेत 'ख्रिसमस स्पेशल डीश' - लजीज...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 13:28 IST2018-12-25T13:13:03+5:302018-12-25T13:28:45+5:30

गोलाकार नळीच्या आकारातील 'बचे द नोयल' हा स्वीट केक, युरोपियन देशांमध्ये ख्रिसमसदिनी या केकची मोठी मागणी असते.
कॅन्डी केनस हा नाताळातील फराळाचाच एक भाग आहे, चिमुकल्यांच्या आवडीचा कॅन्डी केनस ख्रिसमसचे विशेष आकर्षण आहे.
रोमन कॅथोलिक चर्चमधील प्लम पुडींग ही बेस्ट ख्रिसमस डीश आहे. मनुक्यांसह अनेक ड्राय फूड्सचा या लजीज डिशमध्ये समावेश असतो.
इगनॉग शिवाय ख्रिसमस ही संकल्पनाच शक्य नाही, जसं की शुरकुर्म्याशिवाय ईद अशक्य तसंच इगनॉग हे दुधमिश्रीत शीतपेय नाताळ ड्रींक आहे.
केकशिवाय सेलिब्रेशन शक्यच नाही, सांताक्लॉजही आपल्या लाडक्या चिमुकल्यांना गिफ्ट देण्यापूर्वी केक खाऊ घालतो. विशेषत: फ्रूट केक नाताळची स्पेशल ओळख आहे.
नाताळ म्हटलं की ख्रिसमस ट्री अन् जिंजरब्रेड हाऊस आलंच. छोट्याशा घराशेजारी नाताळ ट्री अन् बर्फाच्छादित नजारा अदभूत