'Do not Throw Be Creative' - Ice Cream From Pizza
'डोन्ट थ्रो, बी क्रिएटीव्ह' - आईसक्रीम ते पिझ्झा By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 10:52 PM2018-10-26T22:52:53+5:302018-10-26T23:05:56+5:30Join usJoin usNext किती सुंदरयं ना तुमच्या आवडीची चॉकलेट आईस्क्रीम, पण ही तुम्ही खाऊ शकणार नाही. कारण, ती आईसक्रीम नसून खराब गादीच्या तुकड्यांपासून केलेची क्रिएटीव्हीटी आहे. फ्रेंचमधील एका स्ट्रीट आर्टीस्टने ही कला जोपासली आहे, टाकाऊपासून टीकाऊ आणि खाऊ बनवण्याचं काम हे आर्टीस्ट करत आहेत या भन्नाट कलाकृतीमध्ये तुम्हाला आईसक्रीम पासून ते पिझ्झापर्यंत सर्वच पदार्थांना पाहता येईल. लोर के असं या क्रिएटीव्ह आर्टीस्टचे नाव असून त्यांच्या क्रिएटीव्हीचा हा सुंदर केक तुम्हाला केवळ पाहताच येणार आहे. घरातील जुन्या गादी आणि टाकाऊ वस्तूंपासून या दिखाऊ वस्तू बनविण्यात आल्या आहेत. कुणालाही विश्वास बसणार नाही अशा सेम टू सेम फुडी आयटम बनविण्याचं काम के यांच आहे. ब्रेड, बटर आणि बेकरी प्रोडक्ट बनविण्याची कला पाहून तुम्हीही म्हणाल व्हाट अॅड आयडिया... ही क्रेझी डिश पाहिलीयं ना, तुम्हाला तुमच्या डोळ्यावरही विश्वास बसणार नाही की तो कचऱ्यापासून बनवलेला पदार्थ आहे हे सँडवीच आहे पण खायचे नाही बरं, नायतर तुमची दातं पडलीच समजा... मस्त होती की नाही फुड क्रिएटीव्हीटीटॅग्स :अन्नfood