हे पाच पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, ते खराब होण्यासोबतच प्रकृतीवर होऊ शकतो परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:46 PM2021-05-31T16:46:41+5:302021-05-31T16:50:23+5:30
Kitchen Tips : काही अन्नपदार्थ हे चुकूनही फ्रिजमध्ये ठेवता कामा नयेत. कारण फ्रिजमध्ये ठेवून अशा पदार्थांचे सेवन करणे प्रकृतीसाठी हानिकारक ठरू शकते.