The five places in Mumbai have eaten pizza
मुंबईतल्या या 5 ठिकाणचा पिझ्झा खायलाच हवा By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 02:44 PM2018-09-27T14:44:22+5:302018-09-27T16:27:18+5:30Join usJoin usNext जॉयस पिझ्झा मलाड वेस्टच्या माईंडस्पेस येथील चिंचोली बंदर रोडवर, समृद्धी कॉम्प्लेक्समध्ये हा जॉयस पिझ्झा मिळतो, येथे तुम्हाला परवडेल असा पिझ्झा मिळतो. मामा मिया मुंबईतील माहिम पोलीस चौकीजवळील हाजी इस्माईल बिल्डींगमध्ये मामा मिया पिझ्झा शॉप आहे, तेथे लजीज पिझ्झा मिळतो. पिझ्झा बाय द बे महानगरांमध्ये पिझ्झा हे लजीज फास्टफूड बनलं आहे. त्यामुळे पिझ्झा शौकीन आवडता पिझ्झा खाण्यासाठी कुठंही जातात. मुंबईतील चर्चगेटजवळील सुनामहल येथे उत्तम पिझ्झा मिळतो. रेज कॅफे अँड पिझ्झारिया बांद्रा वेस्ट येथील मामागोटाच्या पाठिमागे मिळणारा पिझ्झाही फेसम आहे, तुम्ही मित्रांसोबत येथील पिझ्झा नक्कीच ट्राय करू शकता. पवईतील हिरानंदानी बिझनेस पार्कजवळील लेक बोलवर्ट स्ट्रीटवरील मिया कुसीना येथील पिझ्झाची चव चाखायलाच हवी. टॅग्स :अन्नजंक फूडमुंबईfoodJunk FoodMumbai