Holi Special 2019 food gujiya thandai dahi bhalla pakoda bhajiya recipe you must try on holi
Holi 2019 : होळीच्या खास सणासाठी 'हे' पदार्थ ठरतात बेस्ट! By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 07:21 PM2019-03-20T19:21:17+5:302019-03-20T19:35:41+5:30Join usJoin usNext पुरण पोळी होळीचा सण पुरण पोळीशिवाय अपूर्णच. होळीच्या दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी खास पुरण पोळी तयार करण्यात येते. गुजिया होळीच्या खास दिवशी गुजिया नाहीत तर काहीच नाही. मावा, खवा, ड्रायफ्रुट्सपासून तयार केलेल्या गुजिया पाहून तोडांला पाणी येतं. थंडाई होळीच्या या रंगीबेरंगी सणाची खरी ओळख म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई नाही प्यायला नाही तर काय प्यायलंत. भजी होळीसाठी तुम्ही खास भजी तयार करू शकता. बटाटा, पालक, कांदा तुम्हाला आवडतील त्या कोणत्याही भजी तुम्ही तयार करू शकता. शंकरपाळी होळीसाठी खास तुम्ही गोड गोड शंकरपाळ्या तयार करू शकता. दही वडा दही वड्यासारखं क्लासी स्नॅक्स तुम्ही घरीच तयार करून पाहुण्यांना आणि मित्रांना खाऊ घालू शकता. टॅग्स :होळीपौष्टिक आहारHoliHealthy Diet Plan