'Ruby Pink Chocolates Treat' for Chocolate Lover!
चॉकलेट प्रेमींसाठी 'रूबी पिंक चॉकलेट्स'ची ट्रीट! By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 04:11 PM2017-09-21T16:11:56+5:302017-09-21T16:15:29+5:30Join usJoin usNext रूबी कोको बीन्सपासून तयार झालेले रूबी पिंक चॉकलेट्स नुकतेच लॉन्च करण्यात आलं आहे. या चॉकलेट्समध्ये कुठल्याही प्रकारच्या बेरी, फेव्हर किंवा बनावटीच्या रंगाचा वापर करण्यात आलेला नाही. लेब्बेके विएजमधील बॅरी कॅलबाट बेल्जियम फॅक्टरीमध्ये या खास चॉकलेट्सचं मीडियासमोर सादरीकरण करण्यात आलं. ग्राहकांना एक नवा अनुभव देणारं हे चॉकलेट आहे. चॉकलेट्स चाहत्यांसाठी ही खास ट्रीट असेल. नुकतंच लॉन्च झालेलं हे चॉकलेट बाजारात यायला आणखी काही महिन्यांचा वेळ आहे.