विश्वविजयानंतर फ्रान्समध्ये जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 15:40 IST2018-07-16T15:32:50+5:302018-07-16T15:40:00+5:30

क्रोएशियाला नमवून फिफा विश्वचषकावर कब्जा केल्यानंतर फ्रान्समध्ये जल्लोष सुरू झाला आहे.
फ्रेंच नागरिक रस्त्यांवर उतरून विश्वविजयाचा आनंद साजरा करत आहेत.
फिफा विश्वचषकाला दुसऱ्यांदा गवसणी घालणारा फ्रेंच संघ विश्वचषकासह आनंद व्यक्त करताना.
फ्रान्सचे विश्वविजेतेपद निश्चित झाल्यानंतर राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
विश्वविजयाचा आनंद साजरा करत असलेले फ्रेंच नागरिक.