ब्रेक अप के बाद! नेयमारचं रोमान्स जोरात, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या EX GF सोबत लिपलॉप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:18 PM2023-02-06T16:18:04+5:302023-02-06T16:20:45+5:30
पॅरीस सेंट-जर्मेन क्लबचा सुपरस्टार नेयमार याने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे पार्टिला एक्स गर्लफ्रेंड ब्रुना बिआंसार्डी आली अन्...