Another option was to go to Goa now with roads, railways, airways
रस्ते, रेल्वे, हवाई मार्गाबरोबर आता गोव्याला जाण्यासाठी झाला आणखी एक पर्याय उपलब्ध By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 05:44 PM2017-11-08T17:44:24+5:302017-11-08T17:48:39+5:30Join usJoin usNext रस्ते, रेल्वे, हवाई मार्गाबरोबर आता गोव्याला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आता तुम्ही समुद्रमार्गेही गोव्याला जाऊ शकता. गडकरींनी काल बैठक घेऊन गोव्यातील महत्वाच्या बंदरांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 1994 साली दमानिया शिपिंगने मुंबई-गोवा दरम्यान फेरी बोट सेवा चालू केली होती. या बोटींमध्ये विमानासारखी आसनव्यवस्था होती. या बोटीने त्यावेळी मुंबईहून गोव्याला जायला सात तास लागायचे. साठ-सत्तरच्या दशकात कोकण किनारपट्टीवर पणजी ते मुंबई दरम्यान फेरी बोट सेवा चालायची. 2004 सालापासून गोवा-मुंबई समुद्र मार्गावरील जलप्रवास बंद झाला. टॅग्स :गोवाgoa