पणजीत दुसऱ्या सेरेंडिपिटी कला महोत्सवला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 20:29 IST2017-12-17T20:27:29+5:302017-12-17T20:29:34+5:30

भारतातील सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविणारा दुसरा सेरेंडिपिटी कला महोत्सव दि. 15 ते 22 डिसेंबर या कालावधीत पणजीत आयोजित करण्यात आला आहे.

पणजीत सेरेंडिपिटी कला महोत्सव सुरू आहे. यामध्ये रस्त्यावर जुन्या मोटारीवर कला सादर करताना एक कलाकार.

पणजी शहरात ठिकठिकाणी अशा लक्षवेधी कलाकृती उभारलेल्या आहेत.

माणसांच्या सुंदर कवटींची रांग..प्रेक्षकांच्या सेल्फीचे प्रचंड आकर्षण.

गाढवाची प्रतिकृती..पोटातील वस्तू..माणसांची करणी.

टॅग्स :गोवाgoa