गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 13:35 IST2017-12-25T13:31:20+5:302017-12-25T13:35:43+5:30

गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेशन
राज्यात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला, मडगावमधील ग्रेस चर्च येथे बाळ येशूच्या मुर्तीला वंदन करताना एक कुटुंब. (छाया : पिनाक कल्लोळी )
गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेशन
मडगाव येथील होली स्पिरीट चर्च येथे नाताळनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनेला (मासला) उपस्थित असलेले ख्रिस्ती बांधव. (छाया : पिनाक कल्लोळी )
गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेशन
नाताळनिमित्त मडगाव येथील होली स्पिरीट चर्च असे उजळुन निघाले. (छाया : पिनाक कल्लोळी )
गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेशन
नाताळनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनेला संबोधित करताना होली स्पिरीट चर्चचे फादर अविनाश रिबेलो (छाया : पिनाक कल्लोळी )