नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 21:37 IST2017-12-30T21:05:06+5:302017-12-30T21:37:14+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल
नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची तोबा गर्दी झालेली आहे. (छायाचित्र : गणेश शेटकर)
नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल
समुद्र किना-यांना तर जत्रेचे स्वरूप आलेले आहे. (छायाचित्र : गणेश शेटकर)
नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल
पार्ट्या आणि संगीत मैफलींच्या कार्यक्रमांचीही मोठी रेलचेल आहे. (छायाचित्र : गणेश शेटकर)
नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल
खा-प्या-मजा... करा असा सारा आनंदाचा माहोल आहे. (छायाचित्र : गणेश शेटकर)
नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल
31 जानेवारीर्पयत विशेषत: सायंकाळनंतर वाहतुकीचा मेगाब्लॉक हा कायम असतो. (छायाचित्र: गणेश शेटकर)