Foreign visitors arrive at Navegaonbandi of Gondia ...
गोंदियाच्या नवेगावबांध येथे आगमन परदेशी पाहुण्यांचे... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:29 PM2018-12-08T12:29:01+5:302018-12-08T12:39:21+5:30Join usJoin usNext तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सध्या नवेगावबांध येथील जलाशयावर विविध प्रजातीच्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात रेड आणि व्हाईट पोर्चाड पक्ष्यांचा सर्वाधिक समावेश आहे. पर्पल हेरॉन, लेझर व्हिसलिंग टेल, कॉमन टेल,लिटिल ब्यू किंगफिशर, बारहेड ग्रीज, ब्लॅक अॅन्ड व्हाईट कॉमनटेल अशी या पाहुण्यांची नावे आहेत. यामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना पर्वणी लाभली आहे. सर्व छायाचित्रे मिथुन चव्हाण, वनसंरक्षक नवेगावबांध यांची आहेत.टॅग्स :पक्षी अभयारण्यbirds sanctuary