10 fruits and vegetables that will add glow to your skin
कोमल-तजेलदार त्वचेसाठी ही फळं नक्की खा! By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 02:30 PM2018-04-02T14:30:25+5:302018-04-02T14:30:25+5:30Join usJoin usNext सफरचंदामधून 'सी व्हिटॅमीन' मिळते. कोमल त्वचा कायम राखण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आवळा खा. आवळ्यातून 'अ' जीवनसत्व मिळते. त्वचा सुंदर दिसते. बीटमध्ये रोगप्रतिकारशक्ती खूप असते. रोज बीट खाल्ल्यास तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल. गाजर खाल्ल्यानं तुमच्या चेहऱ्यावरचा ताजेपणा टिकतो. गाजरामुळे शरिराला अ जीवनसत्व मिळण्यास मदत होते. लिंबूचे रोज सेवन केल्याने चेहऱ्यावर काळे डाग, मुरूम आणि ओरखडे रोखता येऊ शकतात. रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारते. भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानं त्याचा परिणाम लवकर दिसतो. चेहरा उजळण्यास मदत होते. पालक भाजी ही शरिरासाठी खूप उपयुक्त आहे. या भाजीचं रोज सेवन केल्यानं चेहरा उजळतो. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमचा गोरा रंग नैसर्गिकरित्या दिसण्यास मदत होते. रताळ्यामध्ये व्हिटामिन ए मुबलक आढळते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.