जोर लावूनही सकाळी साफ होत नाही पोट? पाण्यात मिक्स करून प्या 'ही' एक गोष्ट, लगेच व्हाल हलके!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:31 AM2024-10-28T10:31:03+5:302024-10-28T10:57:48+5:30
Constipation : पोट साफ न होण्याचं कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि पाणी कमी पिणे. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरतात.