कफ झाल्याने खोकून हैराण झालात? जाणून घ्या कफ काढण्याचे सोपे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 10:06 AM2020-03-06T10:06:58+5:302020-03-06T10:16:17+5:30
कफ जर जास्त तयार होत असेल तर ही फुप्फुसांसंबंधी समस्या असेलच असं नाही. पण जास्त कफ झाला तर तो काढण्यासाठी काही घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात.