गरमीत घामामुळे हैराण झालात का? या टिप्सने शरीरातील उष्णता झटपट पळवा दूर अन् म्हणा ठंडा ठंडा कूल कूल...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 11:50 AM2020-04-18T11:50:24+5:302020-04-18T12:07:35+5:30
काही लोक स्वत:ला थंड ठेवण्यासाठी जास्त थंड पाणी पित आहेत तर काही लोक दिवसातून तीन वेळा थंड पाण्याने आंघोळ करत आहेत.