Heart Attack : आंघोळ करताना या चुकीमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, तुम्हीही असंच करताय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:08 PM2022-07-30T12:08:00+5:302022-07-30T12:20:42+5:30
Heart Attack : काही बाहेरील किंवा लाइफस्टाईल संबंधी गोष्टीही हृदयावर अचानक दबाव टाकू शकतात. असंच एक कारण म्हणजे थंड पाण्याचं शॉवर घेणं.