हिवाळ्यात ओलं खोबरं खाण्याचा का दिला जातो सल्ला? फायदे वाचून रोज खाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 11:19 AM2024-10-04T11:19:24+5:302024-10-04T11:33:23+5:30
Raw coconut Benefits : जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात.