उपवास तर अनेकदा करत असाल, आता त्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 10:34 AM2023-08-21T10:34:13+5:302023-08-21T10:59:01+5:30
Fasting Benefits : उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. त्याचा आपल्या शरीराला फायदाच होतो.