benefits of eating watermelon in summer
उन्हाळ्यात कलिंगड खा आणि आजारांना दूर पळवा By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 02:32 PM2018-05-01T14:32:59+5:302018-05-01T14:32:59+5:30Join usJoin usNext कलिंगडमध्ये व्हिटॅमिन A, C, B6 आणि खनिजं असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या ही सर्व तत्त्व मदत करतात. जर तुम्ही वजन घटवण्याचा प्रयत्न करत असाल, तर कलिंगड नक्की खा. रक्तातील चरबीचे (मेद) प्रमाण कमी करण्यास कलिंगड मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. कलिंगडमुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. कलिंगडमध्ये असलेल्या व्हिटॅमिन B6 मुळे बुद्धी तल्लख राखण्यास मदत होते.टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips