रोज सकाळी लसणाची एक कळी मधासोबत खा, डॉक्टरकडे जाण्याची येणार नाही वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 03:49 PM2024-08-31T15:49:09+5:302024-08-31T16:21:08+5:30
Honey-Garlic Benefits : जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक कळी आणि मधाचं सेवन केलं तर अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते.